सोनी मराठीवर तुमची मुलगी काय करते ? ही नवी मालिका सुरु होत आहे. या मालिकेत अभिनेत्री मधुरा वेलणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेतील भूमिका स्वीकारण्यामागचं कारण काय आहे जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale